Government Scheme: आता या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बसचा मोफत पास, लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून अतिशय चांगला आणि महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण राज्य सरकारने आता शाळांमध्येच एसटीचा पास दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे हजारो शाळेतील मुलांना मोफत पास शाळेमध्ये दिला जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूयात…

नवीन वर्षाचे पहिले सत्रातील शाळा आता सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर घर ते शाळेपर्यंत जाण्याचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांचा खूप लांब असतो. आणि या कारणामुळे अनेकांना सायकलवरून प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर अनेक मुलांना घरातील वडील किंवा भाऊ शाळेमध्ये सोडायला येतो. परंतु आता सरकारने एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 66% सूट देण्याची घोषणा केली आहे.Government Scheme

म्हणजेच मित्रांनो विद्यार्थ्यांना फक्त 34% शुल्क पासद्वारे भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्याला जीएसटी कडून मोफत प्रवास केला जाईल. त्याचबरोबर या योजनेचे नाव हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे ठेवण्यात आले आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींना तसेच मुलांना बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी एसटीचा मोफत पास दिला जाणार आहे.

त्याचबरोबर हा पास विद्यार्थ्यांना कुठेही जाऊन काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना हा पास त्यांच्या शाळेमध्ये दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची धावपळ वाचणार आहे. त्याचबरोबर या विशेष मोहीम ला 18 जून पासून सुरुवात झाली आहे. आणि या योजनेचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाभ देखील घेतला आहे. त्याचबरोबर तुम्ही किंवा (तुमचे मुलं) देखील या योजनेचा (तुमच्या शाळेमध्ये) लाभ घेऊ शकता.Government Scheme

Leave a Comment