Cotton Rate Today आज झाली कापसाच्या भावात वाढ, पहा आजचे कापुस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला याच वेबसाईटवर मिळत असल्यास यामुळे याच वेबसाईटला आपण भेट देत जा म्हणजे आपल्याला चांगली माहिती मिळेल.

Cotton Rate Today सध्या पावसाचे दिवस चालू आहेत पावसाच्या दिवसांमध्ये कापसाचे बाजार भाव कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत आता दोन-तीन महिन्यानंतर कापूस विक्रीसाठी बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे यामुळे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव कसे आहेत याची माहिती लवकरात लवकर करून घेणे म्हणजे जर आपला कापूस आला आणि कापूस बाजार भाव वाढलेले असतील तर आपल्याला विकण्यासाठी अडचण येणार नाही.

कापसाचे बाजार भाव हे खाली आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण पहावा व कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाचे भाव कसे चालू आहेत याची माहिती मिळवा, जर आपल्याला आमचा हा लेख आवडत असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्कीच जॉईन व्हा.Cotton Rate Today

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/07/2024
यावल 6275 7120 6530
19/07/2024
पारशिवनी 7050 7250 7150
खामगाव 7200 7600 7400
यावल 6275 7100 6520
18/07/2024
आर्वी 6800 7620 7100
खामगाव 7300 7600 7450
17/07/2024
यावल 6275 7100 6520
16/07/2024
पारशिवनी 7050 7225 7175
मनवत 6870 7880 7800
खामगाव 7100 7650 7375
15/07/2024
आर्वी 6700 7650 7100
पारशिवनी 7000 7200 7100
मनवत 6800 7950 7875
खामगाव 7300 7650 7475
14/07/2024
आर्वी 6700 7650 7100

Leave a Comment