Self Declaration Form: ग्रामपंचायत संबंधित सर्व घोषणापत्र मोफत डाउनलोड करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Self Declaration Form: नमस्कार मित्रांनो, आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंघोषणापत्र मागितले जाते. मात्र ऐनवेळी आपल्याला ते घोषणापत्र कोठून डाऊनलोड करायचे? त्याचबरोबर ही घोषणापत्र काढण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये जावे लागेल? असा विचार देखील आपल्याला नक्कीच येतो.. विशेष म्हणजे आपल्याला शैक्षणिक कामासाठी किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच या स्वयंघोषणा पत्राची मागणी केली जाते. यामुळे तुम्ही हे स्वयंघोषणापत्र लगेच डाऊनलोड करून ठेवा. यामुळे तुम्हाला कधीही स्वयंघोषणापत्र लागले तर तुम्ही लगेच याची प्रिंट काढून त्या ठिकाणी देऊ शकता.

विशेष म्हणजे आपल्याला रहिवाशी घोषणापत्र जास्त करून लागते. आपल्याकडे नसेल तर आपल्याला अनेक योजनांचा लाभ देखील मिळत नाही. यामुळे ही स्वयंघोषणापत्र आपल्याकडे असणे खूपच गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया की, हे स्वयंघोषणापत्र मोबाईलवर मोफत डाऊनलोड कशा पद्धतीने करायचे.Self Declaration Form

शेतकरी मित्रांनो तसेच नागरिकांनो आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर रहिवाशी स्वयंघोषणापत्र, विभक्त कुटुंब असले बाबत स्वयंघोषणापत्र आणि हयात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या पर्यायापुढे येथे क्लिक करा त्या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते घोषणापत्र मिळेल… धन्यवाद.

रहिवासी स्वयंघोषणापत्र येथे क्लिक करून डाऊनलोड करा
विभक्त कुटुंब असले बाबत स्वयंघोषणापत्र येथे क्लिक करून डाऊनलोड करा
हयात असल्याचे स्वयंघोषणापत्र येथे क्लिक करून डाऊनलोड करा

 

Self Declaration Form

Leave a Comment