Ladaki bahin Yojana Maharashtra: घरीच बसून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा, लगेच डाऊनलोड करा फॉर्म

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारने सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांसाठी महत्त्वाची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिंदे सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहेत.

आणि त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही तारीख देखील पुढे ढकलू शकते. परंतु सर्व महिलांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा. त्याचबरोबर या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ही लवकरात लवकर करावे.

त्याचबरोबर या योजनेत देखील सतत बदल होऊ शकतात. यामुळे अपडेट होणारी माहिती लगेच पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की या योजनेसाठी अर्ज कसा करावा…?

या योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी 20 ते 65 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या योजनेसाठी अनेक पात्रता देखील आहेत त्या पात्रता आपण खालील प्रमाणे बघुयात. महिलांना हा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील करता येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची फसवणूक होऊ नये म्हणून हा अर्ज करण्यासाठी खूपच सोपी पद्धत सरकारने दिली आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सुरुवातीला महिलेला तिचे पूर्ण नाव टाकायचे आहे. आणि त्याचबरोबर महिलाचे जर लग्न झाले असेल तर महिलाला लग्नापूर्वीचे नाव आणि नंतर लग्नानंतरचे पूर्ण नाव लिहावे लागेल. त्यानंतर जन्मतारीख, महिलेचा पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे. जन्म ठिकाण, पिन कोड, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक अशी संपूर्ण विचारलेली माहिती अर्जामध्ये भरावी लागेल. त्याचबरोबर अर्जात तुम्हाला काही प्रश्न देखील विचारले जातील.

यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच अर्जदार महिला किंवा इतर घरातील सदस्य सरकारी योजनेचा लाभ घेत आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की द्या. त्याचबरोबर विवाह झालेल्या महिलांना विवाहित स्थितीची माहिती देखील त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरावी लागेल. त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक बँकेची लिंक असणे खूप गरजेचे आहे.

त्याचबरोबर हा अर्ज कोठे भरावा? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर तुम्ही हा अर्ज अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहायिका, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र त्याचबरोबर प्रभाग अधिकारी यांच्याकडे तुम्ही हा अर्ज देऊ शकता…Ladaki bahin Yojana Maharashtra

👇👇👇

 

या योजनेचा अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment