Washing Machine Mrathi Meaning: वाशिंग मशीनला मराठीत काय म्हणतात? नेहमी वापरल्या जाणाऱ्या मशीनचाच मराठीत अर्थ 99% लोकांना माहित नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Washing Machine Mrathi Meaning: नमस्कार मित्रांनो, आपण अनेक दिवसात अनेक वस्तू वापरतो. त्याचबरोबर त्या वस्तूंना ठराविक नाव देखील असते. आणि अनेक वस्तूंची नावे ही इंग्रजी मधून असतात. आणि आपण ते नावे इंग्रजी मधून लहानपणीपासून ऐकत असतो. यामुळे आपल्याला त्या इंग्रजी नावाच्या शब्दाला मराठी मधून काय म्हणतात हे माहीतच नसते. असेच एक नाव म्हणजेच वाशिंग मशीन याचा वापर अनेकांच्या घरांमध्ये केला जातो. परंतु याला मराठीत काय म्हणतात हे 99% लोकांना माहीत नाही. चला तर मग या शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया.

वॉशिंग मशीन हा इंग्रजी भाषेतील शब्द आहे. परंतु आपण सर्वजण याला इंग्रजी मधूनच बोलतो. परंतु याला आपल्या माय भाषेत म्हणजेच मराठी भाषेत काय म्हटलं जातं हे माहीत नसते?

मित्रांनो वाशिंग मशीनला हिंदीमध्ये धावन यंत्र असे म्हटले जाते. त्याचबरोबर मित्रांनो आम्ही वॉशिंग मशीन ला मराठीत काय म्हणतात असेल इंटरनेटवर सर्च केले. त्यानंतर असे दिसून आले की या मशीनला मराठीत धुलाई यंत्र असे म्हटले जाते…Washing Machine Mrathi Meaning

Leave a Comment