King Cobra: किंग कोब्रा असा जन्माला येतो? व्हिडिओ पाहून सर्व जगाला सत्य समजले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

King Cobra: नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनीच कुत्रे किंवा मांजर तसेच जंगलात असलेल्या सशाचे पिल्ले पाहिले असतील. परंतु, असे अनेक लोक आहेत की त्यांनी कधीही नवीन जन्माला आलेला किंग कोब्रा पाहिला नसेल. खरंच किंग कोब्रा चा जन्म अंड्यातून होतो का? असा प्रश्न कधीकाळी विचारल्यानंतर सर्व जण म्हणायचे की नाही. परंतु एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की किंग कोब्रा चा जन्म हा खरच अंड्यातून होत आहे. या व्हिडिओमुळे इंटरनेटवर खूपच किंग कोब्राची चर्चा सुरू झाली आहे.

या किंग कोब्रा चा व्हिडिओ तुम्ही आपल्या या बातमीमध्ये सर्वात शेवटी पाहू शकता. तसेच जगातील सर्वात भयानक सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे किंग कोब्रा होय. या सरपटणाऱ्या सापाला बघितल्यानंतर सर्वांच्या जागा ला काटा येतो. परंतु या कोब्राचे नुकतेच बेबी जन्माला आल्यानंतर ते पाहायला कसे दिसत असेल याची उत्सुकता नक्कीच.King Cobra

मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक माणूस किंग कोब्राची अंडी हातात धरून बसलेला आहे. तसेच, हळूच किंग कोब्रा अंड्यामधून बाहेर येताना देखील आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तो इतका नाजूक आहे की त्या व्यक्तीचा हात हल्ला की तो देखील खाली पडतो. तसेच त्या किंग कोब्राचे शरीर देखील आपल्याला दिसायला खूपच नाजूक दिसते. आणि हा किंग कोब्रा सर्वात विषारी असला तरीही या बेबी किंग कोब्राला पाहिल्यानंतर काहीतरी आकर्षक आहे असे वाटते.

असे म्हणतात की किंग कोब्रा हा हत्तीने देखील मारण्यासाठी सक्षम असतो. त्याच्या शक्तिशाली विषयासाठी तो जगभरात ओळखला जातो. तसेच या किंग कोब्रा ची लांबी ही तब्बल 18 फुटापर्यंत वाढू शकते. हा किंग कोब्रा दिसायला भयंकर असला तरीही हा आश्चर्यकारक सोम्यता दर्शवतात. तसेच हा एकमेव साप आहे की त्यांच्या मुलांना जन्म देण्यासाठी घरटे बांधतात. तसेच सर्वात भयंकर कोब्रा असूनही आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी यांनाही घरटे बांधावे लागते. अंड्यातून जन्म होताना किंग कोब्रा चा व्हिडिओ खालील लिंक वर क्लिक करून पहा…King Cobra

https://x.com/AMAZlNGNATURE/status/1824169283565289486?t=RFnRYTmiGYLgvlf7wb5e5g&s=19

Leave a Comment