HDFC Bank Scholarship: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो ही बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. कारण एचडीएफसी बँक द्वारे आत्ताच नवीन स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे.
तसेच एचडीएफसी कडून या स्कॉलरशिप योजनेचे नाव हे परिवर्तन स्कॉलरशिप योजना ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी विद्यार्थ्यांची योग्य पात्रता तपासली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच या योजनेची संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये खालील प्रमाणे पाहणार आहोत.
मित्रांनो एचडीएफसी कडून ही स्कॉलरशिप योजना पहिली ते ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांपर्यंत सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार विद्यार्थ्यांमुळे कुटुंबांवर आर्थिक भार पडणार नाही. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या मजबूत होतील. तसेच या योज जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाच लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे तसेच ज्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.HDFC Bank Scholarship
या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप ही वयोगटांनुसार देण्यात येणार आहे. म्हणजेच वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच पहिली ते सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तसेच सातवी ते बारावी पर्यंत आणि डिप्लोमा, आयटीआय या विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
तसेच मित्रांनो जनरल अंडरग्रॅज्युएट ई-कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत तीस हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि प्रोफेशनल अंडरग्रॅज्युएट ई-कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल पन्नास हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि तसेच प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना 75 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता?
- अर्जदार विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते बारावी, डिप्लोमा, आयटीआय चे शिक्षण घेत असावा.
- त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याने मागील वर्षी कमीत कमी 55% गुण घेतलेले असावेत.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार वेगवेगळी पात्रता लागणार आहे. यामुळे तुम्ही ज्या वर्गात शिकत आहेत. आहात त्या वर्गाची माहिती घेऊन तुम्ही सीएससी सेंटरवर या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता. या शिष्यवृत्तीसाठी 4 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.HDFC Bank Scholarship