Edible Oil Rate: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील खाद्यतेल कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमतीत घसरण केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही घसरण 15 लिटर तेलाच्या डब्याच्या किमतीत करण्यात आली आहे.
शेंगदाणा तेलाच्या किमतीत मागील काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. मात्र आता याच तेलाच्या किमतीत घसरण करण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर खाद्यतेलाच्या किमतीत देखील येणाऱ्या निवडणुकीमुळे सरकारकडून घसरण करण्यात येऊ शकते. परंतु अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.Edible Oil Rate
परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किमतीत 6 टक्क्यांनी घसरण होण्याची मोठी शक्यता आहे. या घसरणीनंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो खाली तेलाच्या किमतीत तब्बल किलोमागे 25 रुपयांची घसरण देखील होऊ शकते.
सोयाबीनच्या आजच्या किमती खालील प्रमाणे आहेत…
- सोयाबीन -15 लिटर तेलाच्या डब्याची किंमत 1570 रुपये आहे.
- शेंगदाणा या तेलाच्या 15 लिटर डब्याची किंमत 2200 रुपये आहे.
- सूर्यफूल तेलाची 15 लिटर डब्याची किंमत 1560 रुपये आहे.Edible Oil Rate