Home Guard Bharti: 10 वी पास उमेदवारांना होमगार्ड होण्याची मोठी संधी..!! 9000+ जागांसाठी भरती सुरू, लगेच ऑनलाईन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti: नमस्कार मित्रांनो, आता सर्व नागरिक आपल्या मुलांना कमीत कमी दहावी उत्तीर्ण करण्याचा उद्देश ठेवतात. त्याचबरोबर अनेकांचे पालक देखील दहावी उत्तीर्ण झालेले असतात. यामुळे शिक्षणाचा फायदा त्यांना नक्कीच माहीत असतो यामुळे ते पालक आपल्या मुलाला उच्च शिक्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आता केवळ दहावी पास झालेल्या तरुणांसाठी होमगार्ड पदाच्या नऊ हजार पेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत. आणि या जागांसाठी भरती प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.

तसेच या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेचा शासन निर्णय काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.Home Guard Bharti

  1.   होमगार्ड पदाच्या एकूण नऊ हजार प्लस जागा आहेत.
  2. त्याचबरोबर या भरतीचे शैक्षणिक पात्रता ही केवळ दहावी पास आहे.
  3. त्याचबरोबर होमगार्ड पदाच्या एकूण राज्यातील 30 जिल्ह्यात जागा निघालेल्या आहेत.

कोणकोणत्या जिल्ह्यात होमगार्ड पदासाठी जागा निघालेल्या आहेत खालील प्रमाणे यादी पाहूया…

  • सातारा
  • नांदेड
  • रत्नागिरी
  • जळगाव
  • चंद्रपूर
  • यवतमाळ
  • सिंधुदुर्ग
  • धुळे
  • हिंगोली
  • अमरावती
  • बीड
  • धाराशिव
  • वाशिम
  • भंडारा
  • नंदुरबार
  • गडचिरोली
  • रायगड
  • लातूर
  • पुणे
  • सांगली
  • नाशिक
  • कोल्हापूर
  • वर्धा
  • छत्रपती संभाजीनगर
  • नागपूर
  • जालना
  • अकोला
  • अहमदनगर
  • बुलढाणा
  • मुंबई

 

होमगार्ड पदाचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृतवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Home Guard Bharti

Leave a Comment