Lic yojans: या योजनेत फक्त 45 रुपयाची गुंतवणूक करा, आणि 25 लाखाचा निधी मिळवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lic yojans: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जी की तुमच्या जीवनातला एक भाग आहे. प्रत्येक जण आपली कमाई ही गुंतवणुकीच्या मार्गाला लावतात. प्रत्येक जण आपली कमाई वेगवेगळ्या कामासाठी गुंतवतात. म्हणजे या गुंतवणुकी मधून आपल्याला भविष्यात काही अडचणी येऊ नये आणि आपल्या मुलांसाठी ही गुंतवणूक का मी यावी. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी बहुतेक असतात.

आपल्या भविष्यात अनेक अडचणी येत राहतात त्या अडचणीच्या वेळेस आपल्याला कोणाकडे जाऊन पैसे मागण्याची गरज पडू नये, म्हणून अनेक जण हा खूप बारकाईने विचार करून गुंतवणूक करत असतो. अनेक जण बँक मध्ये गुंतवणूक करतात, तर अनेक म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण इतर योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात, तर काही सरकारी योजनेत गुंतवणूक करतात तर काहीजण एलआयसी मध्ये गुंतवणूक करतात अशा प्रकारची छोटी मोठी गुंतवणूकच भविष्यात आपल्याला मोठ्या संकटापासून लढण्यासाठी सात देते.

बरेच लोक एलआयसी मध्ये गुंतवणूक करत असतात. खूप फायद्यात पडते. एलआयसी मधून भरपूर नफा मिळतो त्याचबरोबर आपल्याला ही एलआयसी जिवंत असेपर्यंत आणि मेल्यानंतरही आपल्या कुटुंबीयांना साथ देते. अशाच प्रकारची ही एक एलआयसीची योजना आम्ही घेऊन आलो आहोत ही योजना म्हणजे अनंत पॉलिसी एलआयसी योजना या एलआयसीचे विशिष्ट म्हणजे तुम्ही फक्त रोज 45 रुपये गुंतवणूक करून या एलआयसीतून तुम्ही 25 लाख रुपयाचा पण तयार करू शकता. ही ए टर्न प्रकारची एलआयसी आहे या एलआयसी चे चार प्रकारचे रायटर्स उपलब्ध आहेत यामध्ये अपघातीने मृत्यू ,अपंगत्व, अपघात लाभ, नवीन टर्न इत्यादींचा इन्शुरन्स चा लाभ मिळतो. तसेच एलआयसी एजंट चा काही कारणाने मृत्यू झाल्यास तर या पॉलिसीचा मृत्यू लाभाचा 125 टक्के रक्कम परिवारास मिळते. तसेच जर तुमचे वय 30 वर्ष आहे तर तुम्हाला पाच लाख रुपयांची विमा रकमेची पॉलिसी घ्यावी लागते. अशा स्थितीमध्ये तुम्हाला एक हजार तीनशे एकेचाळीस रुपये मानसिक प्रीमियर भरावा लागतो. आणि हा प्रेमियर दररोज 45 रुपये असेल. आणि हा प्रीमियर तुम्हाला 35 वर्ष भरावा लागेल. म्हणजे 35 वर्ष तुम्हाला यात गुंतवणूक करावी लागेल. 35 वर्षानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतात.

जीवन आनंद पॉलिसी चे फायदे

तुम्ही या योजनेमध्ये किमान 6.25 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता तर जास्तीत जास्त 30 लाख रुपयापर्यंत निघून वाढू शकते. तसेच या

योजनेचा लाभ हा वयाच्या 15 ते 35 वर्ष वयोगटापर्यंत घेता येऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार या योजनेत कधी गुंतवणूक करायची ते तुम्ही ठरवू शकता. या योजनेमध्ये दोन वेळेस बोनस दिला जातो. बोनस साठी तुमची पॉलिसी किमान 15 वर्षाची असणे आवश्यक आहे. तर यात किमान विमा रक्कम ही एक लाख रुपये तर कमल मर्यादा नाही तसेच पोलिसांमध्ये गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा कोणताही फायदा नाही.Lic yojans

 

Leave a Comment