SBI Bank Scheme: एसबीआय बँकेची भन्नाट RD योजना लाँच..!! या योजनेत 5000 रुपये गुंतवणूक केल्यास नागरिकांना मिळणार 3.5 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank Scheme: नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की सध्या नोकरी मिळवणे खूपच कठीण झाले आहे. त्याचबरोबर एखादा व्यवसाय केल्यानंतर आपल्याला ठराविक काळापर्यंत तो व्यवसाय चालता येतो. परंतु आपल्या भविष्यात कोणती संकटे येतील आपल्याला सांगता येत नाही. यामुळे आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये गुंतवणूक करतो. तसेच काहीजण बँकेमध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केवळ पैसे जमा करून ठेवतात. यामुळे या व्यक्तींचे पैसे जेवढे आहेत तेवढेच राहतात. यामुळे आम्ही तुम्हाला आता एसबीआयची एक भन्नाट योजना सांगणार आहोत. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला तब्बल तीन लाख 50 हजार रुपये मिळतील. या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

एसबीआय बँक खातेधारकांसाठी नेहमीच कोणती ना कोणती नवीन योजना देत असते. त्याचबरोबर अनेक जण या योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षम होतात. तसेच मित्रांनो आत्ताच एसबीआय ने नवीन आरडी योजना अमलात आणली आहे म्हणजेच लॉन्च केली आहे. तसेच ही योजना गुंतवणुकीसाठी खूपच चांगली योजना मानली जाते. त्याचबरोबर एसबीआय बँक ही सर्वांसाठी विश्वसनीय बँक आहे. यामुळे या बँकेतील योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणीही तयार होईल. तसेच तुम्ही देखील या योजनेत नक्कीच गुंतवणूक करू शकता.

एसबीआय बँकेची नवीन योजना काय आहे?

एसबीआय बँकेची ही फिक्स डिपॉझिट योजना म्हणून देखील ओळखली जाणारी योजना आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी शंभर रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या क्षमतेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर एसबीआयच्या या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेकडून तुम्हाला वार्षिक 6.50 ते 7% व्याज दिले जाते. त्याचबरोबर बँकेतील ज्येष्ठ खातेधारकांना या योजनेत जास्त प्रमाणात व्याज देखील मिळू शकते. यामुळे या योजनेत तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक देखील गुंतवणूक करू शकतात.SBI Bank Scheme

एसबीआय बँकेमध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल उदाहरणासह संपूर्ण माहिती…

एसबीआय आरडी योजनेत तुम्ही पाच हजार रुपये गुंतवणूक केली आणि तुम्ही या योजनेचा कालावधी पाच वर्षे ठेवला तर तुम्ही या योजनेत पाच वर्षात तब्बल तीन लाख रुपये जमा करतात. म्हणजेच तीन लाख रुपये तुमची या योजनेत गुंतवणूक असेल. आणि या तीन लाखावर तुम्हाला बँकेकडून 54957 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच हे व्याज तुम्हाला तुमच्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पाच वर्षानंतर एकाच वेळेस 3 लाख 50 हजार रुपये मिळतील. या योजनेमुळे तुम्ही गुंतवणूक देखील कराल. त्याचबरोबर तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्हाला वन टाइम जास्त पैसे मिळतील. हे पैसे तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी वापरू शकता. तसेच एखादा प्लॉट घेण्यासाठी देखील या पैशाचा उपयोग तुम्ही करू शकता.

एसबीआय बँकेच्या आरडी योजनेवर व्याजदर कसे मिळते?

एक ते दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील सामान्य नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक 6.80% आणि जेष्ठ नागरिकांनी या योजनेत एक ते दोन वर्षासाठी गुंतवणूक केली तर 7.30% व्याज मिळते.

तसेच तुम्ही दोन ते तीन वर्ष वयोगटातील मुलाच्या नावावर या योजनेत गुंतवणूक केली तर 7 टक्के व्याजदर मिळते आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर मिळते.SBI Bank Scheme

Leave a Comment