Loan Waiver News: तुमच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाचे पन्नास हजार रुपये जमा झाले..? लगेच पहा लाभार्थी यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मोठी घोषणा केली होती. त्याचबरोबर हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. त्याचबरोबर सरकारने अधिकृत पोर्टलवर कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

ही माहिती देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो गेल्या वर्षी दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले होते. तेव्हापासून आजपर्यंत अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. आता याला भारतीय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाची यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या म्हणजेच तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेत जाऊन यादी बघावी लागेल. त्याचबरोबर ई सेवा केंद्र आणि सीएससी सेंटर वर देखील तुम्हाला तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदानाच्या याद्या पाहायला मिळतील.

त्याचबरोबर मित्रांनो सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…Loan Waiver News

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन 50 हजार रुपये अनुदान येथे क्लिक करून पहा

 

अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला काय पाहायला मिळणार?

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सर्व 2017 ते 18 सन 2018 ते 19 आणि सण 2019 ते 20 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या आणि पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो या तीन आर्थिक वर्षांमध्ये तुम्ही कोणत्याही दोन वर्षी पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली असेल तर तुम्हाला सरकारकडून प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये मिळतील.

प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार नाही.

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आजी/ माजी मंत्री राज्यमंत्री, आजी/ माजी लोकसभा राज्यसभा सदस्य तसेच विधान परिषद सदस्य यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी म्हणजेच कर्मचारी  ज्यांचे एकत्रित मासिक वेतन हे 25000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. परंतु चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्ही संपूर्ण माहिती वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Loan Waiver News

Leave a Comment