Petrol Diesel Rate Today In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज चढ उतारा सुरू असतो. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी सहा वाजता सरकारकडून प्रसिद्ध केल्या जातात. त्याचबरोबर केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतीत दोन रुपये प्रति लिटर कपात केली होती. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच बरोबर आता पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरकार व्यसन करू शकते. अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलच्या आजच्या किमती? तसेच पेट्रोल डिझेलच्या किमतीत किती रुपयांनी कपात झाली? अशी संपूर्ण माहिती पाहूयात…
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत केंद्र सरकारने दोन रुपयांनी कपात केल्यानंतर देशभरातील करडू लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. यामध्ये 80 लाखाहून अधिक मालवाहतूक व्यवसायिकांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर सहा कोटी होऊन अधिक वाहन मालक यांना देखील या पेट्रोल डिझेलच्या कपातीचा फायदा झाला असून देशभरातील दुचाकीस्वार 27 कोटी नागरिक आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात या पेट्रोल डिझेलच्या घसरणीमुळे फायदा झाला आहे.Petrol Diesel Rate Today
आपल्याला दोन रुपये कपात ही किरकोळ वाटते. परंतु जर एका व्यक्ती मागे दोन रुपये कमी केले तर तब्बल 27 कोटी दुचाकी मालक एक वेळेस केवळ पेट्रोल एक लिटर टाकतात तेव्हा सर्वांना मिळून तब्बल 54 कोटी रुपये वाचतात. म्हणजेच हा कमी केलेला एक रुपया देखील कोटीच्या घरात कसा जातो हे गणित तुम्हाला नक्कीच समजले असेल.
त्याचबरोबर मित्रांनो आता पुन्हा निवडणुका महाराष्ट्रभरामध्ये सुरू होणार आहेत. यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार मार्फत पेट्रोल डिझेल कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लवकरच पेट्रोल डिझेल कमी होतील अशी आशा आपण व्यक्त करूया.
आजचे पेट्रोल डिझेलचे भाव?
शहर | डिझेल (प्रति लिटर रुपये) | पेट्रोल (प्रति लिटर रुपये) |
अहमदनगर | 90.42 | 103.87 |
अकोला | 90.62 | 104.05 |
अमरावती | 91.63 | 105.10 |
छत्रपती संभाजी नगर | 91.62 | 105.12 |
भंडारा | 91.46 | 104.93 |
बीड | 92.30 | 105.82 |
बुलढाणा | 91.41 | 104.88 |
चंद्रपूर | 90.66 | 104.08 |
धुळे | 90.48 | 103.94 |
Petrol Diesel Rate Today