Shortness of breath while walking:
तरुण पिढी ही फिरायला जाते व्यायाम करण्यास जाते किंवा घरातील सीडी जरी चालत असेल तरी त्यांना धाप लागते. धाप ही कशामुळे लागते, धाप लागण्याचे कोणते कारण आहे, हे दाब लागणे म्हणजे काही आजारांचे लक्षण तर नाही ना, थोडे चालू नाही दम लागतो या मागचे कारण काय आपण समजावे, तर पाहूयात कोणत्या ट्रिक्स आहेत जेणेकरून आपल्याला चालण्यात पडण्यात किंवा व्यायाम करत असताना घराची सीडी चढत असताना ताप किंवा दोन लागणार नाही.
दमा हा एक प्रकारचा आजार आहे हा आजार संसर्गजन्य आहे. हा सामान्यता वृद्ध लहान मुले या दोघांमध्ये बहुतांश आढळून येतो. लहान मुलांमध्ये सर्वात सामान्य जुनाट आजार आहे.
दम्याचा आजार हा फुफ्फुस श्वासनलिका जळजळ आणि अरुंद झाल्यास दम्यासारखे दम्याचा आजार उद्भवतात. या श्वासनलिकेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आसपासचे वातावरण दमट झाले की लगेचच दमा असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो. दमा वर कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही कारण एकदा दमा लागला की तो मोरोपर्यंत राहतं त्यावर पूर्णपणे उपचार होत नाही. दम्यापासून आपले संरक्षण व्हावे त्यामुळे ट्रीकमेंट दिली जाते. पण त्याचा शेवट होत नाही.
चालताना किंवा जिना चढताना दम लागू नये म्हणून काही उपाय
चालताना नेहमी हळुवार चालावे
ज्या वेळेस तुम्ही चालायला सुरुवात करता त्यावेळेस कधीही सुरुवातीला हळुवार चालावे, त्यानंतर हळूहळू चालण्याची गती वाढवावी. चालण्याची गती हळूहळू वाढल्यास तुम्हाला चालताना कधीही त्रास होणार नाही किंवा दम लागणार नाही. तसेच जिना चढताना देखील एकदम हळुवार सावकाशपणे चढावी. जिना चढताना कधी पण किंवा फास्ट मध्ये जिना चढू नये बहुतेकांना सवय असते की जिना एकदम पळत जाऊन काढावे. बहुतेक वेळा उतरताना त्रास होत नाही परंतु त्यांना मात्र त्रास होतो. अचानक वेग वाढल्यानंतर शरीरावर प्रेशर निर्माण होते. त्यामुळे शरीराला त्रास होतो. दम लागल्यासारखे होते पूर्ण हात पाय गळून आल्यासारखे होते लवकर बसावे असे वाटते. त्यामुळे कधीही एकदम चालण्याची किंवा पळण्याची गती वाढवू नये.
श्वास घेण्याच्या पद्धती
श्वासा हा चालताना उत्तम पद्धतीमध्ये घेतला तर शरीरात बरेच बदल घडून येतात. उत्तम पद्धतीच्या श्वासामुळे कुठल्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही किंवा चालताना पळताना जिना चढताना इतर घरातले काम मे करताना तुम्हाला दम लागणार नाही किंवा त्रास होणार नाही हे श्वास घेण्याची पद्धत तुम्हाला खूपच फायदेमंद ठरू शकते. तुम्ही जर काही अवघड काम करत असाल तर सुरुवातीला लांब श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यामुळे शरीरातील श्वसनक्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. ऑक्सिजन साठा हा शरीरात चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे कधीही लांब श्वास घेऊन सोडा या श्वास पद्धतीमुळे मनात भीती असेल तरीदेखील ही भीती निघून जाते. त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होत नाही.
चालण्याची योग्य पद्धत
चालताना जर आपण योग्य पद्धतीमध्ये चालत राहिलो तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तसेच काही पद्धतीमुळे शरीराला कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही. चालताना सतत शांत राहून चालावे, आणि शांतपणे चालावे घाईगडबडीत चालू नये किंवा इकडे तिकडे पाय टाकून देखील चालू नये चालताना कधीही शिस्त असावे. या पद्धतीमुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. चालताना दम देखील लागत नाही. तुम्ही तुमची पाठ सरळ करून घ्या आणि खांदे मागच्या बाजूला ठेवा आणि डोके वरच्या बाजूला ठेवा जेणेकरून तुमच्या फुफ्फुसावर कोणत्याही प्रकारचा ताण तणाव निर्माण होणार नाही. या प्रकारच्या उपायामुळे पोटाच्या मास पेशी टाइट करण्यास मदत होईल आणि फंक्शन चांगले राहण्यास मदत होईल.
Shortness of breath while walking