Viral Video: नमस्कार मित्रांनो सध्या सेल्फी तसेच रिल्स बनवण्यासाठी अनेक जण नदीकाठी तसेच पर्यावरण असलेल्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहेत. आणि हा नाद प्रचंड वाढला असून या नादात तरुण पिढी खूपच आहारी गेली आहे. व्हिडिओ बनवत असताना तरुण स्वतः काय करत आहे हे देखील त्याला कळत नाही. सध्या भिलवाडा या ठिकाणी असलेल्या धरणापाशी तरुण व्हिडिओ बनवत होते. परंतु व्हिडिओ बनवता बनवता ते नदीत वाहून जाऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी अनेक तरुण पुढे आले. परंतु त्यामधील तीन तरुण वाचले.
आणि एक तरुण वाहून गेला. तो तरुण चक्क 150 फोटो उंच धबधब्यावरून खाली पडल्याचे समजले आहे. परंतु त्यानंतर त्या तरुणाची काय झाले अद्याप सविस्तर माहिती या ठिकाणी मिळालेले नाही.
या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तीन तरुण पाण्यामध्ये वाहून जाताना दिसत आहेत. परंतु आजूबाजूला असलेले तरुण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. एक तरुण सर्वात सुरवातीला हळूहळू बाजूला येऊ लागतो. मात्र त्यानंतर दुसरा तरुण दाव्याच्या उजव्या बाजूला असतो आणि एक तरुण दाव्याला धरून वाहू लागला असतो. परंतु त्या तरुणाने दाव्याला घट्ट पकडलेले असते त्यामुळे तो बराच वेळ वाहून जात नाही.Viral Video
कालांतराने त्याचा हात दाव्यावरून सटकू लागतो. आणि त्यानंतर अचानक त्याचा हा सटकतो यामुळे तो वाहून जातो. आणि तो तरुण 150 होल असलेल्या धबधब्यावरून पडतो. यानंतर काय झाले याबाबत तर आम्हालाही समजले नाही..
या घटनेचा फायर व्हिडिओ इथे क्लिक करून पहा
यामुळे तुम्ही देखील कधीही फिरण्यासाठी बाहेर गेला तर कधीही आपल्या जीवाची काळजी घ्या. त्याचबरोबर जास्त रिक्त घेऊन व्हिडिओ बनवू नका. अगोदर सुरक्षित ठिकाणी उभा रहा आणि त्यानंतर व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये कधीही उडी मारू नका. तसेच कोणत्याही शांत पाण्यात माहिती नसल्याशिवाय बसू नका.
कारण त्या ठिकाणी मोकाट जनावरे देखील असू शकतात. म्हणजेच साप, मगर किंवा इतर जंगली प्राणी असू शकतात. यामुळे कुठेही फिरण्यासाठी गेल्यावर विशेष काळजी घ्या.
आताच काही दिवसांपूर्वी एक तरुणी दीडशे फूट दरीत सेल्फी घेण्याच्या नादात पडल्याची घटना घडली आहे. ही घटना बोरणे घाटात घडली आहे. परंतु त्या महिलेला रेस्क्यू करून वाचवण्यात आले. परंतु ती महिला खूपच जखमी झाल्याचे दिसून आले होते.
Viral Video