SBI Bank fantastic scheme: एसबीआय बँकेची भन्नाट RD योजना, योजनेअंतर्गत मिळणार 5000 गुंतवणुकीवर 3.5 लाख रुपये..!! लगेच पहा योजनेबद्दल संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank fantastic scheme: नमस्कार मित्रांनो सर्वजण सध्या पुढच्या भविष्याचा विचार करत आहे. आज आपल्याकडे पैसे आहेत पण उद्या असणार की नाही आणि हे पैसे कसे साठवून ठेवावे साठवल्यानंतर ते वाढतील का? असे विचार अनेकांच्या मनात येत आहेत. अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून भविष्य सुखमय जगता येऊ शकते त्यासारखीच ही एक भन्नाट योजना आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 हजार रुपये गुंतवणूक करून 3.5 लाख रुपये कमवू शकता.

तर ही योजना म्हणजे RD योजना होय. या योजनेअंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ही योजना एसबीआय या भारतीय बँक मध्ये राबवली जाणार आहे ही बँक अनेक नागरिकांचे विश्वासू आहे. या बँकेमध्ये अनेकांचे विश्वास असल्यामुळे अनेक नागरिक या योजनेमध्ये सहभागी नक्कीच होतील अशी बँकेचे अपेक्षा आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला फक्त कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला यापेक्षाही जास्त म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करायची असल्यास ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ही बँक वार्षिक 6.50 ते 7% देते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षाही जास्त व्याज मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 1 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. योजना सुरू झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून महिन्याला ठराविक रक्कम कापली जाते. तुमची रक्कम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकाच वेळी ही रक्कम दिली

तुम्ही SBI RD या स्कीम मध्ये दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक तुम्ही 5 वर्षांसाठी करत असाल तर तुम्ही या गुंतवणुकीत 3 लाख रुपये एवढी गुंतवणूक करता जेव्हा तुमची योजना 5 वर्षांनी पूर्ण होते. त्यावेळेस तुम्हाला ही बँक तीन लाखाच्या ठेवीवर 3,54,957 रुपये देते म्हणजे तुम्हाला 5 वर्षात 54,957 रुपयांचा व्याज मिळेल.

Leave a Comment