Gold Rate Today: सोन्याच्या भावात तब्बल 5000 हजार रुपयांनी घसरण..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील सोन्याचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारने आत्ताच 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोन्या-च्यांदीच्या किमती बाबत देखील मोठा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यामुळे सोने तसेच चांदी स्वस्त होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

आणि यानुसार आता गेल्या 5 दिवसात सोन्याच्या किमतीत प्रति किलो मागे 5000 हजार रुपयांनी घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. तर माहितीनुसार चांदीच्या भावात प्रति किलो मागं 8000 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोन्याच्या किमती गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. त्याचबरोबर या वाढत्या किमतीमुळे ग्राहक देखील हैराण झाले होते. तसेच जे नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते ते देखील सोन्याकडे पाठ फिरवत होते. परंतु आता पुन्हा सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दुकानांमध्ये दिसत आहे.Gold Rate Today

आजचे सोन्याचे बाजार भाव खालील प्रमाणे…

प्रमुख शहर सोने (प्रति ग्रॅम 22 कॅरेट)

मुंबई 6 हजार 580

पुणे 6 हजार 560

नागपूर 6 हजार 560

नाशिक 6 हजार 570

ठाणे 6 हजार 560

छत्रपती संभाजी नगर 6 हजार 690

सोलापूर 6 हजार 470

अमरावती 6 हजार 570

नांदेड 6 हजार 560

सोन्याविषयी अधिक माहिती..!!

आपल्या भारत देशामध्ये सोन्याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. कारण हजारो वर्षांपूर्वीपासून सोने कमवण्यासाठी लोक आपला सर्वच वेळ लावत आहेत. तसेच आनंद झाल्यानंतर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करतो. तसेच एखादी हौस असेल तर ती देखील सोन्यानेच पुरवली जाते.

त्याचबरोबर एका देशातील चलन दुसऱ्या देशामध्ये वापरले जात नाही. परंतु सोने कोणत्याही देशात सारखेच असते. यामुळे आपण जर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोने नेले तर त्याची किंमत कमी होत नाही. त्याचबरोबर सोने सहज विकले जाते.

भारतामध्ये सोन्याची निर्मिती कधी झाली?

भारतात सोन्याचा शोध हा कोणत्या ठिकाणी लागला? तसेच कोणी लावला? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. माहितीनुसार भारतात 1800 वर्षापूर्वीपासून सोन्याच्या खाणी होत्या. कर्नाटकातील रायचूर खाणीतील सोन्याचे कार्बन रेटिंग 220 इसवी सन अपेक्षा जुनी असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर आपल्या भारत देशात सध्या सर्वात जास्त सोने हे कर्नाटक मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच सोन्याचे उत्पन्न सर्वात जास्त कर्नाटक या ठिकाणी होत आहे.Gold Rate Today

Leave a Comment