Havaman Andaj News: महाराष्ट्रात पावसाचा तांडव..!! या जिल्ह्यात होणार अतिमुसळधार पाऊस, लगेच पहा जिल्ह्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासात यांच्याकडून राज्यातील नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे. तसेच हा हवामान अंदाज महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. राज्यभरात पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान वर्तवला आहे.

सध्या पुणे विभागामध्ये तसेच पुणे घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजेच अति मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पुण्यामध्ये देखील काही भागात पाणी शिरले आहे. तसेच पुण्यामधील तब्बल 1000 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच पाऊस जर थांबला नाही तर आणखीन काही भागात पुण्यामध्ये पाणी शिऱ्याला असा अंदाज देखील प्रशासनाने व्यक्त केला आहे. यामुळे आजूबाजूच्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असा आदेश शासनाने दिले आहेत.

त्याचबरोबर पुढील दोन दिवस पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील कामे लवकरात लवकर आवरावी तसेच नागरिकांनी देखील आवश्यक काम असेल तरच पुढील 48 घंट्यासाठी बाहेर पडावे.Havaman Andaj News

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहा ते बारा दिवस पाऊस कायम राहणार आहे. परंतु पुढील दोन दिवस पाऊस जोरदार पडणार आहे. तसेच आजही पुणे, मुंबई, ठाणे तसेच इतर घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. तसेच अंदाजानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ऊन पडणार नाही. मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि त्यानंतर राज्यभरात दिवसा 9 ते 12 दरम्यान कडक ऊन पडेल. परंतु पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस कोणत्या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे?

  1. भंडारा
  2. गोंदिया
  3. चंद्रपूर
  4. वाशिम
  5. यवतमाळ
  6. बुलढाणा
  7. वर्धा
  8. नागपूर
  9. गडचिरोली
  10. अमरावती
  11. अकोला

वरील दिलेल्या अकरा जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात म्हणजेच दोन दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात देखील मुसळधार ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.Havaman Andaj News

Leave a Comment