Vyoshree Yojana: वयोश्री योजनेचा मोबाईलवरून ही करता येणार अर्ज, सरकारने जाहीर केली PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vyoshree Yojana: मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू झालेली आहे. या योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नागरिक अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही अर्ज करू शकता. योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करणार आहे. या योजनेची महत्वपूर्ण अट ही 65 वर्षापेक्षा जास्त असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

महाराष्ट्र शासनाने सादर केलेला अर्ज हा अतिशय सोपा आणि तुमच्या मोबाईलवर आहे. हा ऑनलाइन अर्ज भरणे तुम्हाला खूपच सोपं वाटेल. मोबाईलद्वारे अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा एक प्रिंट काढून सांगितलेल्या पत्त्यावरती कागदपत्रे तो अर्ज पाठवायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या सेतू मध्ये जाण्याची गरज नाही तसेच कुठे लाईन लावून उभे राहण्याची गरज नाही शासनाने तुमच्यासाठी खूपच सोपे काम केले आहे. तुम्ही हा अर्ज घरबसल्या भरू शकता

महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 हजार रुपये प्रति महिना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना तरुणांना सरकार अशा पद्धतीने मदत करत आहे तर आता ज्येष्ठ नागरिकांना देखील योजना असल्याचे सरकारने दाखवून दिले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहेत. तसेच या योजनेचा अर्ज करणे हे खूपच सोपे आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अर्जाच्या काही लिंक दिली आहेत याबद्दल सविस्तर माहिती घ्या …सरकारने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक आणि जीआर ची लिंक देणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या योग्य पात्रता

ज्या नागरिकांचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढलेली पावती असावी तरच त्या नागरिकांना अर्ज करता येईल. त्याचबरोबर अर्जदार व्यक्तीचे उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

जयश्री योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असावे.
  2. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे. त्या बँकेची पासबुकची झेरॉक्स
  3. अर्जदार व्यक्तीचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र
  6. साहित्य बाबतचे स्वयंघोषणापत्र Vyoshree Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment