Girlfriend Propose Video: गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी केले होते भन्नाट नियोजन, परंतु प्रपोज करताच मुलीने दिले वेगळेच सरप्राईज..!! मुलगा जागेवरच ढसाढसा रडला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girlfriend Propose Video: सध्या प्रेमरंगदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फायर होत आहेत. आणि या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधून अनेक तरुण मुलं-मुली शहाणपणाची भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर यामुळे अनेक तरुण बिघडत देखील आहेत. परंतु हे सूत्र ही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ सारखेच आपणही करावे असे अनेक तरुणांना वाटते.

परंतु, व्हायरल होणारे व्हिडिओ काही बनवलेले असतात. तर काही सत्य घटना वर आधारित असतात. पण त्या व्हिडिओ सारखेच आपणही केले तर आपल्याला नुकसान होईल किंवा कोणतीही इजा पोहोचेल किंवा त्याचे परिणाम वेगळेच होतील असा विचार न करता अनेक तरुण तसाच स्टंट करत आहेत. आणि यामुळे अनेकांचे नुकसान देखील झाले आहे.

बरोबर असाच एक स्टंटबाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा मुलीला गर्दीच्या ठिकाणी थेट रिंग दाखवून प्रपोज करत आहे. परंतु त्यानंतर ती मुलगी थोड्यावेळ आश्चर्यचकित होते. आणि त्यानंतर ती मुलगी तिथून पळत निघून जाते. त्यानंतर तो मुलगा त्या ठिकाणीच रडतो. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता त्याचा व्हिडिओ.Girlfriend Propose Video

 

Leave a Comment