Solar pump subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, या बातमीमध्ये आपण कुसुम सोलर पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या नवनवीन योजना देखील आणल्या जात आहेत.
आणि या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी पीएम कुसुम योजना अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवून देत आहे.
त्याचबरोबर मित्रांनो सौर पंप ही योजना तीन भागांमध्ये सरकारने विभागले आहे. यामध्ये पहिला टप्पा हा अ मध्ये येतो. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नापीक जमीन आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जातो. या मोकळ्या जागेत 5000 किलो वॅट पासून ते दोन मेगावॅट पर्यंतचे सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.Solar pump subsidy
त्याचबरोबर स्वर योजनेअंतर्गत ब हा गट स्वर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रमुख्याने येतो. म्हणजेच या गटांमध्ये शेतकऱ्यांना खर्चाच्या केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पंप दिले जात आहे. त्याचबरोबर तुम्ही जर एकदा सोलर पंप बसवला तर तो सोलर पंप तब्बल 25 वर्षापर्यंत देखील चांगला चालतो.
पीएम कुसुम सोलर योजनेसाठी शेतकऱ्यांची पात्रता काय आहे..?
- सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा भारताचा रहिवासी असावा.
- त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड देखील असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात?
- शेतकऱ्याच्या पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराच्या जमिनीची सर्व कागदपत्रे
- त्याचबरोबर इत्यादी कागदपत्रे लागू शकतात..Solar pump subsidy
या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा