Viral Video 2024: एका पोलिसाचं टेशन मधील महिला इन्स्पेक्टरशी अफेअर, दोघांना कुटुंबीयांनी रंगेहात पकडून भर रस्त्यात धुतलं व्हिडिओ होतोय व्हायरल

 Viral Video 2024: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की एका पोलीस स्टेशन मधील सहकारी अधिकाऱ्यांने एका इन्स्पेक्टर महिला पोलिसाची अफेअर केले आहे आणि ते त्यांना किती महागात पडले त्या दोघांना कुटुंबीयांनी भर रस्त्यात मारलं. ही घटना आग्रा मधील रकाबगंज येथील महिला पोलीस अधिकाऱ्याचे स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अफेअर होतं. 

पोलीस स्टेशन समोर दोघांना चांगलेच धुतले आहे. या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघे प्रभारी च्या घरी भेटायची त्यामुळे इन्स्पेक्टर चे कुटुंब अचानक महिला इन्स्पेक्टर प्रभारीच्या घरी पोहोचतात त्यावेळेस त्या दोघांना त्या ठिकाणी रंग हात पकडतात आणि दोघांनाही घराच्या बाहेर काढतात. बाहेर काढल्यानंतर इन्स्पेक्टर ची कुटुंब दोघांना मारहाण करतात.

रकाबगंज च्या पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस अधिकारी हे दोघे तिथे भेटले होते आणि त्यांचं तिथेच प्रेम प्रकरण सुरू झालं. स्टेशनमध्ये दोघे नेहमी भेटू लागले. यादरम्यान शनिवारी सायंकाळी इन्स्पेक्टर च्या घरी कुटुंबीयांनी अचानक महिला पोलीस ठाणे प्रभारी यांच्या घरी पोहोचून अचानकच गोंधळ घातला. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Viral Video 2024

 

 

इथे क्लिक करून पहा घडलेल्या घटनेचा व्हायरल व्हिडिओ

 

Leave a Comment