Teacher Viral Video: सध्या व्हिडिओचे युग आहे, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. हा व्हिडिओ शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा आहे. ज्यामध्ये दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे शिक्षण मंदिरातच एक मुख्याध्यापक शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करताना दिसला. कोणीतरी मुख्याध्यापक आणि शिक्षकेच्या कृत्यांचे गुप्त कॅमेराने रेकॉर्डिंग केले, जे आता व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक एका महिलेसोबत आक्षेपार्ह संबंधात दिसत आहेत. ही महिला शाळेतील शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून. त्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आरोपी शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई होणार का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. तसेच या घटनेचा व्हायरल व्हिडिओ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Teacher Viral Video
https://x.com/ManojSh28986262/status/1810569680886649319?t=-3Yy7sn3grWFKS48wBGLcQ&s=19
https://x.com/ManojSh28986262/status/1810569680886649319?t=KmPPXame1nDn3liMwpBkwg&s=19