Teacher Viral Video: मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेचा जोरदार हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, लगेच पहा व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Viral Video: मित्रांनो तुम्ही या अगोदर हाणामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये तुम्ही लोकल ट्रेन मधील व्हिडिओ पाहिले असतील. त्याचबरोबर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चे देखील भांडण तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. त्याचबरोबर नवरा बायकोचे देखील भांडण तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतु तुम्ही एखाद्या शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेचा हाणामारीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल.

किंवा शिक्षकेचे चक्क मुख्याध्यापिका सोबत भांडण होईल असाही विचार केला असेल. बरं जाऊ द्या… किरकोळ कारणामुळे यांच्यामध्ये देखील भांडण होऊ शकते. परंतु चपलांनी तसेच केस उपटत शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेचे भांडण होईल असा विचार कधी केला नसेल.

परंतु अशी सत्य घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारमधील एका शाळेमध्ये चुकीचा हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींना वर्गातून बाहेर काढत धू धु धु धुतले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Teacher Viral Video

 

Leave a Comment