Namo Shetakri Yojana: नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा, लगेच प्रूफसहित संपूर्ण माहिती
Namo Shetakri Yojana: नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. कारण आता राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारावर राज्य सरकार राबवित आहे. तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. त्याचबरोबर आता तिसरा हप्ता शेतकऱ्यांना 20 ऑगस्ट पूर्वी … Read more