Ladaki Yojana Update: खुशखबर..!! लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट पूर्वी 3 हजार रुपये दिले जाणार, लगेच पहा शासनाचा नवीन जीआर
Ladaki Yojana Update: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांसाठी खूपच फायदेशीर योजना म्हणून कार्य करणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने महिलांना लाभ देखील दिला जाणार आहे. तसेच या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांना कधी देणार? याबद्दल सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट पूर्वी तीन हजार … Read more