Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज रद्द झाला असेल तर लगेच हे काम करा..!! दोन दिवसात होईल अर्ज मंजूर
Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करून एक महिना होऊन गेला तरीही सर्व महिलांकडून या योजनेसाठी अर्ज पाठवण्यात आलेले नाहीत. यामुळे शासनाकडून महिलांना सूचना देण्यात आली आहे की, लवकरात लवकर महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावा. तसेच या योजनेअंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत. शिंदे सरकारने … Read more