Goverment Scheme: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची तात्काळ मदत मिळणार, लगेच पहा सरकारचा शासन निर्णय

Goverment Scheme

Goverment Scheme: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने सोमवारी एक नवीन शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयानुसार 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते. आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आणि या नुकसानीची भरपाई आता शासन देणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. आणि सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व … Read more