Gas Cylinders e-kyc: ई-केवायसी करणाऱ्या नागरिकांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्यास सुरुवात, लगेच तुमची एका मिनिटात ई-केवायसी करून घ्या
Gas Cylinders e-kyc: नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारने आत्ताच महिलांसाठी अनेक लाभदायी योजना सुरू केल्या आहेत. आणि या योजनेचा लाभ घेऊन महिला नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात. तसेच शिंदे सरकारने सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. तसेच या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण … Read more