Spray pump on grant: नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. महाडीबीटी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवल्या गेल्या. आता परत एकदा एक शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला महाडीबीटी तुम्हाला 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप देणार आहे. या महाडीबीटी फवारणी पंप गोल्डन वर सुरू झालेला आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा व त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील त्याचबरोबर योजनेची योग्य पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.महाडीबीटी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवल्या गेल्या. आता परत एकदा एक शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला महाडीबीटी तुम्हाला 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप देणार आहे. या महाडीबीटी फवारणी पंप गोल्डन वर सुरू झालेला आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा व त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील त्याचबरोबर योजनेची योग्य पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर फवारणी पंप दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये फवारणी चांगल्या प्रकारे करता येईल. त्याचबरोबर फवारणी करण्यासाठी त्यांना इतरांची फवारणी पंप घेऊन स्वतःच्या शेतात फवारणी करण्याची गरज लागणार नाही आता त्यांना स्वतः फवारणी करता येणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे खूपच फायदा होणार आहे.
बॅटरी संचलित फवारणी पंप यापासून तुम्ही कापूस सोयाबीन यासारखे अनेक पिकांवर फवारणी करून शकता. फवारणी पंप चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्राची गरज लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्याचे कागदपत्रे
- जमिनीचा 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिकाची माहिती
- मोबाईल क्रमांक
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल जावे लागेल. त्यानंतर नोंदणी केलेला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे. त्यानंतर कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करून अर्ज करा या ऑप्शन निवडा. नंतर त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधे व खते, सौर कुंपण यासारखे पर्याय दिसतील त्यामधील कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी तंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य मनुष्य चलित अवजारे पिक संरक्षणावर बॅटरी संचलित फवारणी पंप अशा पर्याय सुनील जतन या बटनावर क्लिक करायचे. तर तुम्ही यातील बॅटरी संचलित फवारणी पंप या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करून घ्या.Spray pump on grant
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा