Soybean Spraying: सोयाबीन पिकावर या औषधांची फवारणी करा, सोयाबीनमध्ये कसला तर रोग राहणार नाही..!! लगेच पहा संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिकावर कोणत्या औषधांची फवारणी करायची? तसेच औषधांची मात्रा कशी ठेवायची? याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण झाल्यामुळे सर्वच पिकांवर रोगराई पसरले आहे. आणि यामुळे पिकांची नासाडी देखील होत आहे. तसेच या आभाळाच्या वातावरणामुळे आळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे आता सोयाबीन वर फवारणी कोणती करावी असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
मित्रांनो सध्या सोयाबीन फुलोरा अवस्थेमध्ये आलेली आहे. म्हणजेच सोयाबीनला फुले बऱ्याच प्रमाणात लागले आहेत. आणि काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 30 ते 40 टक्केच फुले आलेले आहेत. यामुळे आपण सर्वात अगोदर एका कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यकता आहे.Soybean Spraying
सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढावी तसेच सोयाबीनवर अळी लवकर येऊ नये यासाठी तुम्ही कोराजन (Corrosion Fertlilization) हे कीटकनाशक वापरू शकता. तसेच तुम्ही यासाठी सिजेंटा कंपनीचे एम्पली गो हे देखील कीटकनाशक वापरू शकता. म्हणजेच मित्रांनो तुम्ही वर दिलेल्या दोन्ही कीटकनाशकांपैकी कोणतेही एक कीटकनाशक वापरू शकता. यामुळे तुमच्या सोयाबीनच्या फुलांची संख्या नक्की वाढेल आणि तुमच्या सोयाबीनवर आळ्या येणार नाहीत.
त्यानंतर सोयाबीनवर बुरशीनाशक कोणते वापरावे हा देखील महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो तुम्ही सोयाबीनवर कोणतेही लिक्विड मधील बुरशीनाशक न वापरता भूकटी मधील बुरशीनाशक वापरू शकता. आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीन साठी जास्त फुले लागण्यासाठी आपण बायोस्टीमुलुंट हे कीटकनाशक धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड देखील वापरू शकता.
तसेच या ठिकाणी आपण पाटील बायोटेक कंपनीचे झकास हे देखील कीटकनाशक वापरू शकतो. म्हणजेच मित्रांनो आम्ही तुम्हाला वरील प्रमाणे तीन पर्याय दिलेले आहेत या तिन्ही पर्यायांपैकी तुम्ही एक पर्याय वापरून बुरशीनाशकाची फवारणी करावी…Soybean Spraying