Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारभावात आज अचानक 2000 हजार रुपयांनी वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा..

शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र आज अनेक बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी आल्याने अचानक सोयाबीनच्या भावात चक्क दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता पुन्हा सोयाबीनचे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे.

तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बाजार समितीतील आजचे सोयाबीन बाजार भाव या बातमीमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या बाजारभावात काही चूक वाटत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर किंवा कमेंट बॉक्समध्ये माहिती सांगू शकता. त्यानंतर या ठिकाणी माहिती बदलली जाईल. ही माहिती अधिकृतपणे घेतलेली असते. यामुळे ही माहिती शंभर टक्के खरे असेल असेही नाही परंतु सरकारी अधिकृत वेबसाईटवर असल्यामुळे या ठिकाणी दिलेले बाजार भाव नक्कीच खरे असतात.Soyabean Rate Today

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजचे सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव…

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/08/2024
राहूरी -वांबोरी क्विंटल 1 4001 4001 4001
14/08/2024
लासलगाव क्विंटल 402 3299 4225 4160
लासलगाव – विंचूर क्विंटल 478 3000 4290 4200
जळगाव क्विंटल 90 3700 4050 4050
बार्शी क्विंटल 70 4275 4300 4275
माजलगाव क्विंटल 287 3900 4241 4225
नंदूरबार क्विंटल 3 4141 4141 4141
सिल्लोड क्विंटल 18 4200 4350 4300
कारंजा क्विंटल 1500 3945 4250 4160
रिसोड क्विंटल 1485 4010 4205 4100
तुळजापूर क्विंटल 50 4250 4250 4250
मानोरा क्विंटल 276 3953 4290 3994
मालेगाव (वाशिम) क्विंटल 85 3700 4200 3950
राहता क्विंटल 22 4051 4231 4150
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 198 4000 4277 4220
सोलापूर लोकल क्विंटल 8 3850 4275 4160
अमरावती लोकल क्विंटल 2625 4050 4156 4103
नागपूर लोकल क्विंटल 171 11000 13000 12500
अमळनेर लोकल क्विंटल 2 3990 3990 3990
हिंगोली लोकल क्विंटल 680 3800 4261 4030
कोपरगाव लोकल क्विंटल 63 3500 4239 4160
लातूर पिवळा क्विंटल 9282 4200 4371 4330
जालना पिवळा क्विंटल 1113 3800 4225 4200
अकोला पिवळा क्विंटल 1720 3850 4230 4145
यवतमाळ पिवळा क्विंटल 327 3900 4135 4017
आर्वी पिवळा क्विंटल 300 3500 4125 3900
चिखली पिवळा क्विंटल 252 4060 4151 4105
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1190 2600 4380 3600
बीड पिवळा क्विंटल 27 4200 4251 4226
पैठण पिवळा क्विंटल 1 2400 2400 2400
वर्धा पिवळा क्विंटल 52 3875 4040 3900

Soyabean Rate Today

Leave a Comment