School Giral Viral Video: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लहान मुलांना तसेच तरुणांना मोठा ध्यास लागला आहे. व्हायरल होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ काढत आहेत. त्याचबरोबर अनेक जण व्हिडिओ काढण्याच्या नादात आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. त्याचबरोबर अनेक जण बाईकवर स्टंट करताना दिसत आहेत तर काहीजण पाण्याच्या ठिकाणी जीवघेणा स्टंट करताना देखील दिसत आहेत. त्याचबरोबर शाळेत शिकत असलेले विद्यार्थी देखील वेगवेगळे नृत्य करून तसेच स्टंट करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशातच एका घरातील दोन मुलीचा ठुमकेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन मुली दिसत आहेत. त्यांनी शाळेचा गणवेश घातल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु त्या शाळेत न जाता त्यांच्या घरामध्ये व्हिडिओ बनवत आहेत. त्या मुली ठुमक ठुमक चली रे, या गाण्यावर दोघेही ठुमके मरत नसताना दिसत आहेत. परंतु अचानक त्या दोघींचा भाऊ म्हणजेच एक लहान मुलगा त्यांच्यापासून जाताना दिसतो.
त्यानंतर तो दरवाज्याला चढतो. तेवढ्यात दरवाजातून त्यांची आई येते त्यानंतर दोघींनाही पकडून ती खाली जमिनीवर पडते. त्यानंतर खूप मारू लागते. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडिओ खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.School Giral Viral Video
https://x.com/Memessking/status/1821471478019437020?t=AjCrXLo6b6Wj0fNVQdEfZQ&s=19