Saving Scheme 2024: केवळ 300 रुपयांच्या बचतीवर मिळणार 8.22 लाख रुपये परतावा, लगेच या योजनेचा फायदा घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saving Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत पोस्ट ऑफिसच्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस ची ही योजना खूपच आर्थिकदृष्ट्या भारी योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये बँकेपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये सध्या अनेकजण गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. पोस्ट ऑफिस मधील अल्पबचत गुंतवणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात परतावा सर्वसामान्य नागरिकांना दिला जात आहे. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास टॅक्स बेनिफिट्स आणि इन्शुरन्स बेनिफिट सारखे फायदे देखील गुंतवणूकदारांना मिळतात. तसेच आर्थिक मदतही होते.

तुम्ही जर सध्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी वरदान ठरेल. कारण ही एक पोस्ट ऑफिस ची अत्यंत नवाजलेली योजना आहे. परंतु अनेक गावात या योजनेची जाहिरात झालेली नाही. यामुळे या योजनेबद्दल अनेकांना माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती..

पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

पोस्ट ऑफिसची ही योजना कमी गुंतवणुकीत पाच वर्षात आठ लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा गुंतवणूकदारांना देते. तसेच या योजनेचे नाव हे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांना 7.4 टक्के वार्षिक व्याजदर मिळते. जे तुम्ही ठेवलेल्या पहिल्यांदा ठेवीच्या तारखेपासून 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबर आणि त्यानंतर 31 मार्च व 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी देय असते.Saving Scheme 2024

ही योजना नागरिकांसाठी पाच वर्षाच्या म्युच्युरिटीवर काम करते. या योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये होऊन देऊ शकता. आणि जास्तीत जास्त या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला एक रकमे ठेवून गुंतवावी लागते. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायदा ८० सी अंतर्गत व्याज माफ केले जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते नागरिक खाते उघडू शकतात?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही भारतीय नागरिक पात्र ठरवला जातो. तसेच या भारतीय नागरिकाचे वय 50 ते 60 वर्ष दरम्यान असावे. तसेच कमी वय असलेले नागरिक देखील या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेत सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट उघडण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

गुंतवणूकदारांना 8.22 लाख रुपये कसे मिळतील?

पोस्ट ऑफिसच्या जेष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक 334 रुपये दररोज गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम दरमहा दहा हजार रुपयांची होईल. म्हणजेच तुम्ही एका वर्षात तब्बल एक लाख वीस हजार रुपये या योजनेत जमा केले जातील. यानुसार तुम्ही पाच वर्षात सहा लाख रुपये या योजनेत गुंतवणूक कराल. आणि हीच रक्कम तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक रकमे सहा लाखाची गुंतवणूक केली तर त्यानंतर तुम्हाला पाच वर्षाच्या म्युच्युरिटीवर 8.22 लाख रुपये मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला एकूण व्याज भरतावा 2 लाख 22 हजार रुपये मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचे अधिक माहिती तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घेऊ शकता.Saving Scheme 2024

Leave a Comment