Realme C65 5G Offer: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सर्वांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. सध्या देशभरातील लहान मुलांपासून नागरिकांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. तसेच आता या स्मार्टफोनच्या किमती देखील हळूहळू वाढू लागल्या आहेत. यामुळे खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक लोड सहन करावा लागत आहे. परंतु अनेक अशा कंपन्या आहेत की त्या कंपन्या बाजारामध्ये नवनवीन मोबाईल फोन लॉन्च करतात आणि या मोबाईलच्या किमती देखील सर्व मोबाईल पेक्षा कमी असतात. आज आम्ही अशाच एका चांगल्या आणि दमदार बद्दलमोबाईल माहिती या ठिकाणी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…
रियलमी या कंपनीने हा मोबाईल आत्ताच लॉन्च केला आहे. हा मोबाईल पाहिजे असून यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा देखील आहे. तसेच या मोबाईल मध्ये अनेक आकर्षित करणारे फीचर्स देखील आहेत. यामुळे हा मोबाईल खरेदी करण्यासाठी नागरिकांची पसंती आहे. तसेच तुम्ही देखील हा मोबाईल अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या मोबाईलचे नाव Realme C65 5G आहे.
Realme C65 5G या मोबाईलला भारतामध्ये खूपच कमी किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. या मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देखील आहे. आणि 5000mAH बॅटरी आणि फास्ट देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा मोबाईल रियलमीचा C सिरीजचा एकदम नवीन मोबाईल आहे.
त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाईल फोन कंपनीकडून सर्वात कमी किमतीत बाजारामध्ये विकला जात आहे. म्हणजेच हा मोबाईल फोन 5G मोबाईल मध्ये सर्वात स्वस्त मोबाईल या कंपनीने लॉन्च केला आहे.
चला तर मग या स्मार्ट फोनची फीचर्स पाहूया…
Realme C65 5G या मोबाईलच्या मेमरीबद्दल बोलायचे झाल्यास 6GB आणि 4GB रॅम दिला गेला आहे. तसेच या मोबाईल मध्ये 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. म्हणजेच मित्रांनो हा मोबाईल दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. ज्याच्या किमती बाजारांमध्ये सध्या 10499 आणि 12499 पर्यंत आहेत. त्याचबरोबर काही ऑफर्स नुसार या मोबाईलच्या किमती कमी जास्त होऊ शकतात.Realme C65 5G Offer