Ration Card Scheme 2024: मोबाईल वरून रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करा किंवा नाव कमी करा, केवळ 2 मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Scheme: नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड हे कागदपत्र आता सर्वांसाठीच खूपच महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. सुरुवातीच्या काळात रेशन कार्ड हे गोरगरीब नागरिकांना धान्य पुरवण्यासाठी कागदपत्रे देण्यात आली होती. मात्र आता या कागदपत्राद्वारे अनेक कामे केली जात आहेत. त्याचबरोबर अनेक कामे करण्यासाठी या कागदपत्राचा उपयोग देखील केला जात आहे. विशेष म्हणजे घरातील नवीन सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये ऍड करणे देखील आता सरकारने सोपे केले आहे.

त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादी मुलगी विवाहित झाली असेल आणि तिचे नाव रेशन कार्ड मधून कमी करायचे असेल तर हे नाव तुम्ही कमी करण्यासाठी सेतू मध्ये जातात. आता तुम्हाला कुठेही बाहेर फिरण्याची गरज राहिली नाही. कारण तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्ड मधील नाव कमी देखील करू शकता. त्याचबरोबर नाव कमी करण्यासाठी किंवा Add करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कुटुंबांमध्ये मुलाचे लग्न झाल्यानंतर घरी आलेल्या नवरी मुलीचे रेशन कार्ड मध्ये नाव ॲड करण्याची संपूर्ण माहिती. तसेच लग्न करून तिच्या सासरी गेलेल्या तुमच्या मुलीचे नाव रेशन कार्ड मधून काढून टाकण्याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात….Ration Card Scheme

  1. रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी तसेच रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरकारच्या अधिकृत वर जा https://rcms.mahafood.gov.in/ .
  2. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही साइन इन रजिस्टर (Sing in/register) करून घ्या.
  3. त्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड मधील माहिती बदलू शकता… Ration Card Scheme

Leave a Comment