Railway Bharti 2024: रेल्वेत दहावी पास तरुणांसाठी मोठी भरती..!! परीक्षा देण्याची गरज नाही फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड

Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सध्या तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या शोधात आहे. तसेच ज्या ठिकाणी नोकरी मिळेल त्या ठिकाणी करून विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करत आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी 200 जागा उपलब्ध आहेत त्याच ठिकाणी पंधरा हजार पेक्षा जास्त तरुण अर्ज करत आहेत. यामुळे नक्कीच आपल्या राज्यातच नव्हे तर देशभरात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक तरुण व्यवसाय कडे वळले आहेत.

तसेच काही तरुण अजून देखील नोकरीच्या शोधात आहेत. त्याचबरोबर अनेक तरुण हे कंपनीमध्ये काम करून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. परंतु माहितीनुसार कंपनीत काम केल्यानंतर सर्वसामान्य पदातील तरुणाला नऊ ते दहा हजार रुपये पगार मिळत असेल. आणि त्याला तिथे राहण्याचा खर्च तसेच मेस (जेवण) आणि इत्यादी खर्च हा 5000 रुपयांपर्यंत जाईल. यामुळे त्या तरुणाला ही नोकरी कशी फायदेशीर राहील? नक्कीच त्या तरुणाला ही नोकरी फायदेशीर राहणार नाही. परंतु राहण्यापेक्षा काहीतरी काम करून पैसे कमावणे हा त्या तरुणाचा उद्देश असतो.

मित्रांनो आता रेल्वे विभागात मोठ्या पदासाठी भरती निघाली आहे. तसेच तुम्ही या पदासाठी 29 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे. यासाठी तुम्ही मूळ जाहिरात नक्कीच वाचू शकता. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 26 वर्ष दरम्यान असावे. जास्त किंवा कमी वयावाटातील विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

या भरतीसाठी तब्बल 7934 रिक्त पदे आहेत. यामुळे अनेक तरुणांना नक्कीच रोजगार मिळणार आहे. तसेच ही पदे वेगवेगळ्या भागात आहेत. यामुळे या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. तुम्ही या भरतीची जाहिरात खालील प्रमाणे होऊ शकतात.Railway Bharti 2024

या भरती प्रक्रियेची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment