Post Office Scheme: नमस्कार नागरिकांना पोस्ट ऑफिस ची भन्नाट आली आहे. फक्त दोन वर्षात 2 लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला मिळतील. पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतून खूप मोठी बचत करू शकता. परंतु ही योजना खास करून महिलांसाठी आहे. या योजनेत महिला उमेदवार पैसे गुंतवणूक बचत करू शकतात. या योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
भारत सरकारने महिलांसाठी पोस्ट ऑफिस योजना अंतर्गत छोट्या मोठ्या योजना सुरू करून अमलात आणले आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना खूप मोठा फायदा झालेला आहे. अशाप्रकारे सरकारने आणखीन एक सरकारी बचत योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहे आणि या योजनेत फक्त महिलाच सहभागी होऊ शकतात.Post Office Scheme
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा