Pole DP Scheme: शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 हजार रुपये ते 5 हजार रुपये भाडे..!! लगेच पहा सरकारचा निर्णय डीपी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pole DP Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या हक्काच्या जागेमध्ये पोल किंवा डीपी उभारली असेल. तर आपल्याला सरकारकडून भाडे मिळू शकते.

शेतकरी मित्रांनो तुमच्या जागेमध्ये पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला MSEB कडून तब्बल दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये मिळतील. यामागील कारण म्हणजेच शेतामध्ये जर पोल असेल तर आपली बरीच जागा त्यामुळे गुंतली जाते. आणि या गुंतलेल्या जागेचे भाडे आपल्याला महावितरण कडून मिळतात.

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…

 

येथे क्लिक करून पहा या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय

 

Leave a Comment