Pik Vima News: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जनसमान यात्रा दौऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची भरपाई 853 कोटी रुपयांची विमा रक्कम येत्या ऑगस्ट अखेर पर्यंत जमा होईल. अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पिक विमा हानी जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयान संदर्भात विषयासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पीक विमा अधिकारी तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पालकमंत्री दादा भुसे आणि यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक होणार आहे. असेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शब्दात सांगितले.
त्याचबरोबर मित्रांनो कृषिमंत्री धनंजय मुंडे असे म्हणाले की, आपण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर देणार आहोत. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आणि ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्यांनाही लवकरात लवकर पिक विमा देणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.Pik Vima News
या विषयाची माहिती तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता. खालील लिंक वर क्लिक केल्यानंतर फोटो ओपन होईल..
https://drive.google.com/file/d/1L8Lg3rPjTKFvANRND8H5az1E98dyEwDO/view?usp=drivesdk
पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते (आधार . कार्डशी लिंक असलेले)
- ओळखपत्र
- अर्जदार शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- शेतखासरा क्रमांक
- शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र Pik Vima News