Pashu Shed Yojana 2024: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून 1 लाख 60 हजार रुपये, लगेच येथे करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pashu Shed Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मनरेगा या योजनेअंतर्गत बांधण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे. त्याचबरोबर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत तीन जनावरांचे पालन पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांपासून ते 80 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आपण या बातमीत आज मनरेगा पशु शेड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी शेतकऱ्यांची पात्रता काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…

त्याचबरोबर मित्रांनो जे शेतकरी तीन पेक्षा जास्त जनावरे पाळत आहेत त्या शेतकऱ्यांना एक लाख 16 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी जे शेतकरी आठ पेक्षा जास्त जनावरांचे पालन पोषण करत आहेत. त्या शेतकऱ्याला 1 लाख 60 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे…

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मनरेगा जॉब कार्ड
  • बँक खाते (आधार कार्डशी लिंक असावे)
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • असे इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतील…

या योजनेची पात्रता काय आहे?

  1. अर्जदार शेतकरी हा मूळ भारतीय असणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  3. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. Pashu Shed Yojana 2024

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता…Pashu Shed Yojana 2024

Leave a Comment