Mukhyamantri mazi ladki yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवर 2 मिनिटात करा अर्ज, सर्वात सोपी पद्धत निघाली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri mazi ladki yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे फॉर्म सुरु झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर सेतू केंद्रामध्ये होणारी महिलांची फसवणूक लक्षात घेता. त्याचबरोबर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर शिंदे सरकारने उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज महिलेला घरीच करता येणार आहे. असे सांगितले आहे आणि सांगितल्याप्रमाणे महिलेला केवळ चार कागदपत्राद्वारे मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महिलेला या योजनेचा अर्ज करण्यासाठी सुरुवातीला मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करावे लागेल त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्च मध्ये नारीशक्ती दूत ही ॲप डाऊनलोड करायची आहे. ती ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पर्सनल माहिती विचारली जाईल.

म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर तिच्या लग्न झाले असेल तर पतीचे नाव किंवा लग्न झाले नसेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जन्म दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. अशी माहिती भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल वर ओटीपी येईल त्या ठिकाणी ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचे आहे.Mukhyamantri mazi ladki yojana

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड (Adhar Card)
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • हमीपत्र (Hamipatra)

त्याचबरोबर त्या ठिकाणी काशी इतर संपूर्ण माहिती टाकायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करून या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता…Mukhyamantri mazi ladki yojana

 

Leave a Comment