Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करून एक महिना होऊन गेला तरीही सर्व महिलांकडून या योजनेसाठी अर्ज पाठवण्यात आलेले नाहीत. यामुळे शासनाकडून महिलांना सूचना देण्यात आली आहे की, लवकरात लवकर महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावा. तसेच या योजनेअंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत.
शिंदे सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक जुलै 2024 पासून सुरू केली आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या तसेच पात्र झालेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे ही एक महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. परंतु अनेक महिलांचे फॉर्म आता रिजेक्ट होत आहेत. यामुळे या महिला संभ्रमात पडले आहेत. साधा करावे तरी काय? यामुळे आम्ही ही विशेष बातमी बनवली आहे की महिलांचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी कोणती प्रोसेस करावी म्हणजे त्यांचा अर्ज पुन्हा अप्रुव्हल होईल. चला तर मग जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर माहिती.
राज्यातील लाखो महिलांकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यात आला. तसेच ही योजना सुरू झाल्यानंतर लगेचच या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या योजनेचा पहिला हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा करावा यासाठी शासनाकडून अर्जाची छाननी देखील सुरू झाली आहे. आणि या योजनेसाठी अनेक महिला पात्र ठरले आहेत. तसेच अनेक महिलांचे अर्ज हे रिव्ह्यू (Review) मध्येच आहेत. आणि या महिलांचे अर्ज देखील लवकरच सरकारी अधिकारी पाहतील.Ladaki Bahin Yojana
तसेच ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या महिलांच्या अर्जात काही चुका आढळल्या तर त्या महिलेला म्हणजेच त्या ठिकाणी दिलेल्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारा कळवण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नवीन अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. no new form accepte derror in ladaki bahin yojana अर्ज करताना असा देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट देखील होत नाही. तसेच ही समस्या लवकरच सरकार कडून सोडवण्यात येण्याची घोषणा सरकारने केली आहे.
रिजेक्ट झाले आहेत त्यांनी काय करावे?
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर तिथे सरकारकडून कोणता मेसेज देण्यात आला आहे हे पहावे. म्हणजेच सरकारकडून अर्जामध्ये काय त्रुटी दाखवण्यात आले आहे. हे पाहून त्या तुरटीचे निराकरण करावे. अनेकांचे अर्ज हे आधार कार्ड वरील नाव आणि वर्धा मधील नाव वेगळे असल्यामुळे हॉर्स रिजेक्ट झाले आहेत. तसेच काही महिला अर्ज हे चुकीचा अर्ज भरल्यामुळे म्हणजेच चुकीची माहिती भरल्यामुळे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.
तुमच्याकडून जर एखादी चूक अर्जामध्ये झाली असेल तर तुम्हाला लवकरच अर्ज पुन्हा अपडेट करा किंवा अर्ज एडिट करा असा पर्याय येईल. त्यानंतर तुम्ही अर्ज पुन्हा अपडेट करू शकता किंवा तुम्ही भरलेली माहिती एडिट करू शकता आणि तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता.
सध्या सर्व महिलांच्या अर्जाची स्थिती ही सरकारकडून तपासली जात आहे. यामुळे तुम्ही केलेला अर्ज. केवळ दोन दिवसात तपासून निघेल. यामुळे पुन्हा तुमचा अर्ज अप्रुव्हल लवकरच होऊ शकतो.Ladaki Bahin Yojana