Karj Mafi Update 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..!! राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखापर्यंत कर्जमाफी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karj Mafi Update 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेअंतर्गत तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले जाणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अजून पर्यंत 2 लाखापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ दिलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी प्रचंड नाराजी होती. परंतु त्यानंतर सत्तांतर होऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांना दिले.Karj Mafi Update

मात्र तरी देखील अनेक शेतकरी या योजनेपासून देखील वंचित राहिले. आता पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सर्व शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी निवडणुकीपूर्वी करण्यात येणार आहे. आणि 50 हजार रुपये प्रस्थान अनुदान देखील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र या घोषणेनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष राहिले आहे. मुख्यमंत्री यांनी हा निर्णय सहा जुलै रोजी घेतला आहे. त्यावेळी ते असे म्हणाले की, आमच्या सरकार निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणार आहे. तुम्हाला जर मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दल संपूर्ण माहिती पहायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.Karj Mafi Update

 

मुख्यमंत्र्यांनी केले 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ येथे पहा माहिती

Leave a Comment