HDFC Bank Loan Apply: एचडीएफसी बँकेकडून मिळणार 2 मिनिटात 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन, अर्ज करण्याची सर्वात सोपी पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank Loan Apply: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर व्यक्ती कारणामुळे पैशांची गरज पडली असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून सुलभ अटीवर कमी वेळेत त्याचबरोबर सोप्या पद्धतीने मोबाईलवर अर्ज करून कर्ज घेऊ शकता. त्याचबरोबर ही बँक पर्सनल लोन देखील कमी व्याजदरात देत आहे. चला तर जाणून घेऊया या बँकेबद्दल तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती…

एचडीएफसी बँकेचे कर्ज देण्याची वैशिष्ट्ये.

एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांना 50 हजार ते 10 लाखापर्यंत पर्सनल लोन दिले जाते.
या कर्जावर बँकेकडून 10 टक्के ते 14 टक्के पर्यंत व्याजदर आकारले जाते.
हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
तुमचा अर्ज आणि कागदाची पडताळणी झाल्यानंतर तात्काळ रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.

एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत

  • कर्ज घेणाऱ्या अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे
  • कोणत्याही क्षेत्रात दोन वर्षाचा कमीत कमी अनुभव असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार पेक्षा जास्त असावे.
  • त्याचबरोबर इतर कोणतेही थकीत कर्ज नसावे.
  • तसेच सिबिल स्कोर देखील 650 पेक्षा जास्त असावा.HDFC Bank Loan Apply

एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. ड्रायव्हिंग लायसन्स
  3. पॅन कार्ड
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. उत्पन्न प्रमाणपत्र
  6. जात प्रमाणपत्र
  7. मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वर एचडीएफसी बँकेचे ॲप सर्च करून ते डाऊनलोड करा.
  • त्यानंतर ते ॲप मध्ये लॉगिन करा.
  • अप्लाय लोन या होमपेज वरील पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्याला पर्सनल लोन घ्यायचे आहे त्यामुळे पर्सनल लोन या पर्यायावर क्लिक करा.
  • आता कर्जासाठी त्या ठिकाणी दिलेला अर्ज पूर्णपणे भरा. हा अर्ज कोणतीही चूक न करता भरा.
    त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
  • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड आणि ओटीपी लागेल.
    त्यानंतर व्हिडिओ केवायसी देखील पूर्ण करून घ्या.
  • त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज बँक तपासेला. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल…HDFC Bank Loan Apply

Leave a Comment