Gold Rate Today नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सोन्याचे बाजार भाव पाहणार आहोत सध्या सोन्याचे भाव बऱ्याच दिवसापासून वाढत आहेत आजचे सोन्याचे बाजार भाव कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारतात त्याबरोबरच भारताबाहेर सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेले आहे यामुळे सोन्याचे बाजार भाव मागील काही दिवसांमध्ये गगनाला भेटले आहेत आजचे चालू असणाऱ्या सोन्याचे बाजार भाव आपण खाली पाहूया.
आम्ही आपल्याला या लेखांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे बाजार भाव त्याबरोबरच 24 कॅरेट सोन्याचे बाजार भाव देण्यात आलेले आहेत खाली दिलेल्या सोन्याच्या बाजार भावाला जीएसटी लावलेले नाही यामुळे हे बाजार भाव जीएसटी लावल्यानंतर आणखीन वाढतील यामुळे आपण सोने खरेदी करताना याचा विचार करावा.
Today 1 Gram 22 Carat Gold Price Maharashtra (INR)
Gram | 22ct Today |
---|---|
1 gram | ₹6,515 |
8 gram | ₹52,120 |
10 gram | ₹65,150 |
100 gram | ₹6,51,500 |
Today 1 Gram 24 Carat Gold Price in Maharashtra (INR)
Gram | 24ct Today |
---|---|
1 gram | ₹6,841 |
8 gram | ₹54,728 |
10 gram | ₹68,410 |
100 gram | ₹6,84,100 |