Girl Viral Video: पोरीच्या डोक्यात शिरले रीलचे भूत..!! तिच्यामुळे एक्सीडेंट झाला तरीही ती नाचायची थांबली नाही; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girl Viral Video: नमस्कार मित्रांनो, लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सोशल मीडियावर रील बनवण्याचा नाद सर्वांनाच लागला आहे. या नादामुळे अनेकजण इतके भयानक वातावरण झाले आहे की, एखादा व्यक्ती चक्कर येऊन पडला असेल तर त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याचा लगेच व्हिडिओ बनवला जातो. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जातो.

या घटनांमुळे अनेक वेळा नागरिक संकटात देखील अडकले आहेत. तसेच तसेच रील बनवणारी तरुण पिढी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या सोशल मीडियावर एका पोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फायर होत आहे.Girl Viral Video

या पोरीने चक्क एक्सीडेंट घडवून आणला आहे. तरीही तीन नाचायची थांबत नाही. चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नेमके काय झाले. ही तरुणी बनवण्यास सुरुवात करते. मात्र पाठीमागे दोन मोटार सायकल येताना दिसत आहेत. पुढे असलेल्या मोटार सायकलवर एक व्यक्ती आहे. आणि दुसऱ्या मोटार सायकलवर एक व्यक्ती आणि लहान मुल आहे. दोन्हीही मोटरसायकली हळुवारपणे पुढे येत असतात.

परंतु ती मुलगी नाचत असल्यामुळे दोघांचाही तोल बिघडतो. यामुळे एकटा गाडी चालवत असलेला तरुण खाली कोसळतो. आणि तो तरुण दुसऱ्या गाडीवर आपटतो. तरीही ती मुलगी नाचण्याचे थांबत नाही. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Girl Viral Video

 

Leave a Comment