Girl Viral Video: सातारा येथील घाटात 100 फूट दरीत अल्पवयीन मुलगी पडली..!! धक्कादायक रेस्क्यू करून तिला सुरक्षितपणे वाचवले, लगेच पहा व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girl Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या सेल्फी तसेच व्हिडिओ बनवणे सर्वांनाच आवडत आहे. त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरण असेल आणि डोंगराळ भाग असेल तर त्या ठिकाणी तर जास्त प्रमाणात तरुण सेल्फी तसेच व्हिडिओ काढताना पाहायला मिळत आहेत. परंतु, अनेक जण काळजी न घेता व्हिडिओ बनवतात यामुळे त्यांच्या जीवावर देखील बेतते.

बोरणे घाटात असलेल्या धबधब्यावर तरुण मुली फिरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र ती दरीत कस काय पडली? त्यानंतर तिला कोणी वाचवले? त्या मुलीचे नाव काय आहे? तसेच त्या मुलीचा झालेला व्हायरल व्हिडिओ.. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या तरुणीचे नाव आहे नसरीन कुरेश असून ती पुण्यातील रहिवासी आहे. 3 ऑगस्ट रोजी पावसाचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला होता. परंतु त्यांना त्या धबधब्याजवळ गेल्यानंतर याबाबतची माहिती कळाली.Girl Viral Video

त्यानंतर तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. पण निसर्गरम्य वातावरण पाहून प्रवासादरम्यान त्यांनी बोलणे घाटात गाडी थांबवली सगळेजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरलं नाही. सेल्फी काढत होती मात्र तेवढ्यात निसर्ग काठावरून नसरीचा पाय घसरला.

नसरीन शंभर फूट दरीत कोसळली. नसरीनचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असंच काहीसं आपल्याला म्हणावं लागलं. कारण तब्बल 500 फुटापेक्षा जास्त खोल दरीत ती जात होती. परंतु ती थोडक्यात वाचली. 100 फूट दरीत गेल्यानंतर तिने एका झाडाचा आधार घेऊन घट्ट पकडून तिथेच थांबली कशीबशी ती जीव मुठीत घेऊन तिथे थांबली. त्यानंतर नसरीन च्या मित्रांनी तिथे असलेल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मित्रांनी या झालेल्या दुर्दैवी घटना बद्दल संपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर घटना झालेल्या ठिकाणी पोलिसांची टीम आली.

त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी तात्काळ बचाव कार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर होमगार्ड तसेच पोलिसांनी बोरणे घाटात जाऊन त्या मुलीचा रेस्क्यू करून तिचा जीव वाचवला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.Girl Viral Video

Leave a Comment