Gay Gotha Yojana: नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर हे अनुदान अर्ज मंजूर होतात शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत तात्काळ मदत दिली जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
गाय गोठा अनुदान ही योजना महाराष्ट्र सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात अधिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सरकारकडून खूपच सोपे ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो.
शेतकऱ्यांना गाय आणि म्हशीसाठी शेड किंवा गोठा बांधण्यासाठी सरकारकडून 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरामध्ये किती गाईंची आणि मशीन ची संख्या आहे यानुसार शेतकऱ्याला अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.Gay Gotha Yojana
त्याचबरोबर शेतकरी या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून देखील करू शकतात. तुम्हाला जर या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेचा ऑनलाईन अर्ज करा.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे…
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- जनावरांचे टॅगिंग दाखला
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र/ ऑनलाइन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड झेरॉक्स
- जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
- बँक खात्याचा तपशील
- असे इत्यादी कागदपत्रे लागतात..Gay Gotha Yojana