Fastag News ऑगस्ट महिन्यामध्ये फास्टॅग चे नवीन नियम लागू होणार राहावे लागणार आणखी सतर्क

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fastag News नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये फास्टॅग संबंधित माहिती पाहणार आहोत या माहितीमध्ये ऑगस्ट महिन्यात कोणकोणते नवीन नियम लागू होणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचावा.

चला तर मग पाहूयात या महिन्यात कोण कोणते नवीन नियम लागू होणार आहेत

Fastag News आता नवीन वाहन घेतल्यानंतर एक ऑगस्ट पासून हा नियम लागू होत आहे जर नवीन वाहन घेतले तर 90 दिवसाच्या आत मध्ये गाडी नंबर फास्टॅग ला अपडेट करावा लागणार आहे जर आपण या वेळेमध्ये नंबर अपडेट न केल्यास आपल्याला हॉट लिस्ट मध्ये टाकण्यात येईल यानंतर सुद्धा आपल्याला 30 दिवसाचा कालावधी मिळणार आहे पण या दिवसांमध्ये आपण नंबर अपडेट न केल्यास आपल्या फास्टट्रॅक ला ब्लॉक करण्यात येईल.

आणखी माहिती पाहिजे झाली तर जुने फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना 31 ऑगस्ट पर्यंत केवायसी करणे बंधनकारक होणार आहे आता पाच ते तीन वर्ष सर्व गाड्यांना केवायसी करावी लागणार आहे.

आणखी काही नियम पाहूयात

कंपन्यांना प्रतिज्ञा पाच वर्ष जुना फास्टॅग बदलावा लागेल जर आपला सुद्धा पाच वर्षे जुना फास्टॅग असेल तर आपण लवकरात लवकर बदलून घ्यावा

जर आपला फास्टॅग तीन वर्षे जुना असेल तर त्याची केवायसी आपल्याला करावी लागणार आहे जर आपला फास्टॅग ची आत्ता केवायसी झाली असेल तर करण्याची गरज नाही.

वाहन नोंदणी क्रमांक त्याबरोबरच फास्टट्रॅक ला जोडावा लागणार आहे. त्याबरोबरच आपला मोबाईल नोंदणी करणे सुद्धा बंधनकारक आहे.

Fastag News आणखी नवनवीन काही नियम अपडेट असतील तर आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता सध्या आम्ही दिलेले वरील महत्त्वाचे नियम आहेत यामुळे आपण वरील नियमांचे काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही.

Leave a Comment